दिल्लीत अवजड वाहनांना चार महिने ‘नो एण्ट्री’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्लीत नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांत ट्रक तसेच इतर अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. हिवाळय़ात प्रदूषण वाढू शकते या अनुषंगाने दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबर 2022 ते 28 फेब्रुवारी 2023 यादरम्यान राजधानीत अवज4ड वाहने चालवण्यास बंदी असेल.