हिमाचलमध्ये 55 तासांपासून महामार्ग बंद

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून महामार्ग तब्बल 55 तासांपासून बंद आहे.राष्ट्रीय महामार्गांसह 344 रस्ते अद्याप बंद आहेत. राज्यभरात 169 ट्रान्सफॉर्मर बंद आहेत.