हाँगकाँगच्या निदर्शकांकडून चीनच्या झेंड्यांची नासधूस

529

हाँगकाँगमधील लोकशाहीवादी निदर्शकांच्या आंदोलनाला आज पुन्हा हिंसक वळण लागले. संतप्त निदर्शकांनी चीनच्या झेंड्याची भररस्त्यात नासधूस केली. निदर्शकांनी रेल्वेच्या दोन स्थानकांची नासधूस केली. पोलिसांनी निदर्शकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा केला. गेले चार महिने हाँगकाँगमध्ये लोकशाहीवादी निदर्शकांची आंदोलने सुरूच आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या