
1 निवृत्तीनंतर ईपीएफओच्या माध्यमातून जमा निधी तुम्हाला निवृत्तीवेतन म्हणून मिळतो. तुम्ही जमा करत असलेल्या पीएफची नेमकी स्थिती वेळोवेळी जाणून घेतली पाहिजे. .
2 यूएएम मेंबर पोर्टलच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ईपीएफ क्लेमचे स्टेटस पाहायचे असेल तर तुम्हाला अगोदर UAN मेंबर पोर्टलवर जावे लागेल.
3 तेथे यूएए नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉग ईन करा. यूएएन मेंबर पोर्टल, ईपीएफ वेबसाईट आणि उमंग पोर्टलच्या मदतीने तुम्ही पीएफ क्लेम स्टेटस जाणून घेऊ शकता.
4 ऑनलाईन सर्व्हिस टॅबवर क्लिक करा, ड्रॉप डाऊन करून ट्रक क्लेम स्टेटसवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन विडड्रॉअल व ट्रान्सफर क्लेम स्टेटस चेक करू शकता.
5 तुमचा UAN नंबर, जुना पीएफ अकाऊंट नंबर आणि केवायसी तपशील भरा. यूएएन लॉगिन व्रेडेंशियल्स आणि ओटीपीचा वापर करून फॉर्म डिजिटलरीत्या सबमिट करा.






























































