ऋतिकने खरेदी केली 10.90 कोटींची प्रॉपर्टी

बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि चित्रपट निर्माते राकेश रोशन यांनी अंधेरीत कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी केली. या प्रॉपर्टीची किंमत 10.90 कोटी आहे. ऋतिक रोशनची पंपनी एचआरएक्स डिजिटेक एलएलपीने चार कमर्शियल युनिटची खरेदी केली असून ही डील नोव्हेंबर 2025 मध्ये झाली आहे. पहिली युनिट 3.42 कोटींत खरेदी केले आहे. याचा कार्पेट एरिया 79.15 वर्गमीटर आहे. यात दोन पार्ंकगचा समावेश आहे. दुसरी युनिट 2.19 कोटींची आहे.