जादू की झप्पी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

एखाद्या कठीण प्रसंगात स्पर्शाची जादू फार परिणामकारक ठरते. अशावेळी जर आपल्याला कोणी मिठी मारली तर तणाव कमी होतो. हे स्त्रियांच्या संदर्भात अधिक घडून येते. जेव्हा एखादी महिला एखाद्याला मिठी मारते तेव्हा ऑक्सिटोसीन या अंत:स्त्रावाची निर्मिती होऊन मेंदूतील सकारात्मकता वाढीस लागते. अर्थात या कृतीला सामाजिक मर्यादा खूप पडतात. तरीही ही जादू की झप्पी आजच्या तरुणाईत खूप लोकप्रिय आहे.