‘सार्थक’चे हायब्रीड मॉडेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 दिव्यांगांना विनामूल्य कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देत त्यांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत ‘सार्थक एज्युकेशनल ट्रस्ट’ने हायब्रीड मॉडेल विकसित केले आहे. प्रशिक्षणाच्या पारंपरिक पद्धतींसह डिजिटलचाही वापर केला जाईल. याची माहिती अंधेरी येथे नव्याने सुरुवात झालेल्या सार्थक पेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी देण्यात आली. मार्च 2023पर्यंत 10 हजार दिव्यांगांचा काwशल्य विकास करण्याचा मानस असल्याची भावना ‘सार्थक एज्युकेशनल ट्रस्ट’चे संस्थापक डॉ. जितेंद्र अग्रवाल यांनी व्यक्त केली.