ICSE, ISC Board Result: दहावी-बारावीचा निकाल जाहीर

631
प्रातिनिधिक फोटो

आज काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) च्या ICSE (इयत्ता 10वी) व ISC (इयत्ता 12वी) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर तपासू शकतात. विद्यार्थी या cisce.org संकेतस्थळाला क्लिक करून आपला रोल नंबर आणि इतर माहिती देऊन निकाल तपासू शकतात. आयसीएसई बोर्डाने या संदर्भात cisce.org वर अधिकृत नोटीस जाहीर केली आहे. यामध्ये निकाल जाहीर करण्याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या