आयआयटी मुंबईकडून डॉ. नयन दाभोलकर यांना जीवनगौरव प्रदान

पवई येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीने (आयआयटी) संस्थेसाठी उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल संस्थेचे मुख्य सल्लागार डॉ. नयन दाभोलकर यांना पद्मश्री प्रा. दीपक फाटक यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. तबस्सुम माजगावकर, प्रवीण नाईक, सीमा परदेशी, विद्याधर कांबळे यांना वैयक्तिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर संघ पुरस्कार सीना श्यजो, अर्चिता पाटकर, देविका शेटये, वसुधा खापरे, सुधा आंबेकर यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे,  उपसंचालक प्रा. केव्हीके राव, प्रा. मिलिंद अत्रे, डीन प्रा. नंद किशोर आणि कुलसचिव बोरखडे उपस्थित होते.