मंदिरात का जावे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्व मंदिरे उंच डोंगरावर बांधली गेली आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे अशा जागेवर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र सर्वाधिक आहे. मुख्यतः अशा जागेवर मंदिरे बांधल्याने त्या मंदिराच्या गाभार्‍यात चुंबकीय व विद्युत तरंग हे उत्तर व दक्षिण दिशेच्या मध्यावर एकत्रित होतात. मंदिरात प्रदक्षिणा का घालण्याचे उत्तरही यातच दडलेले आहे. प्रदक्षिणा म्हणजे काय तर मूळ गाभाऱयातील मूर्तीभोवती एक चक्कर मारणे. म्हणजेच चुंबकीय क्षेत्राभोवती चक्कर मारणे. त्यामुळे मानवी शरीरात चुंबकीय शक्तींचा स्रोत निर्माण होऊन मानवास चुंबकीय शक्तींची प्राप्ती होते.

आपण दररोज मंदिरात येतो व मुख्य मूर्तीच्या प्रदक्षिणा करतो तेव्हा आपले शरीर वातावरणातील चुंबकीय तरंग शोषून घेते. मंदिरात ध्यान केल्याने किंका नुसते शांत बसल्याने मंदिरात होणारा घंटानाद क मंत्रोच्चार यातून निघणाऱया ध्कनी कंपनामधून आपल्या मेंदूतील अंतरपटलाकर या शक्तीचा परिणाम काढतो क मनाकरील ताणतणाक कमी होण्यास मदत होते. मंदिरातील फुलांचा सुगंध, कापूर क धूप यामुळे मंदिराचे काताकरण प्रसन्न होते. यामुळे मंदिरातील सकारात्मक शक्ती काढते. मंदिरातील ‘तीर्थ’ही महत्त्वाचे असते.