
‘युनायटेड इन ट्रायम्फ’ या कार्यक्रमात जिद्द, त्याग आणि प्रेरणेचा भव्य उत्सव रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने साजरा करण्यात आला. यात हिंदुस्थानी अंध महिला क्रिकेट संघाची कर्णधार दीपिका टी.सी., हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा रोहित शर्मा आणि हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाच्या हरमनप्रीत कौर या तिन्ही जगज्जेत्या संघांच्या कर्णधारांचा गौरव करताना नीता अंबानी.



























































