विवाह सोहळ्यातील उपस्थितीत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खुले प्रांगण किंवा लॉनमध्ये होणाऱ्या विवाह समारंभात क्षमतेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 जणांना परवानगी दिली जाईल. बंदिस्त मंगल कार्यालयांमध्ये 100 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल. सध्या 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी होती. त्यात आता वाढ करण्यात आली आहे.