
मॅमी योवा त्यांच्या योगर्ट ब्रँडच्या माध्यमातून हिंदुस्थानी बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. या ब्रँडची उत्पादने मुंबई, पुणे, सुरत, अहमदाबाद आणि बडोदा या प्रमुख पाच शहरांमध्ये उपलब्ध होतील आणि लवकरच याचा विस्तार हैदराबाद आणि बंगळुरूपर्यंत वाढवण्याची योजना आहे. मॅमी योवाचे दूध, ताजी फळे वापरून बनवलेल्या ‘स्टर्डयोगर्ट्स’, ’यो पॉप’ फ्रेंच पाककृती खवय्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
























































