
वाढती संख्या विचारात घेता फ्युचर जेनराली इंडिया इंश्युरन्स कंपनीने टोटल हेल्थ स्कोर नावाच्या ऑनलाइन मानसिक आरोग्य परिक्षण चाचणीची घोषणा केली आहे.
या स्वयं-परिक्षणामुळे व्यक्तीला आपल्या मानसिक हिताचे मूल्यांकन करता येईल. एफजीआयआय प्रत्येकाला आपल्या मानसिक आरोग्याचा गांभीर्याने विचार करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे, त्याचप्रमाणे व्यक्तीला आंतरबाह्यदृष्टय़ा निरोगी राहण्यासाठी शारिरीक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य देखील तेवढीच महत्वाची भूमिका बजावते या मुद्यावरसुद्धा कंपनीने जोर दिला आहे. टोटल हेल्थ स्कोर ही एक प्रश्नावली तसेच एपीआयवर आधारीत परिक्षण आहे, ज्याची रचना कार्यरत असलेल्या थेरपिस्ट व काwन्सिलर्सद्वारे करण्यात आली आहे.
























































