पाकड्यांना जवानांचे जशास तसे उत्तर, चौकी उडवली

709

सामना ऑनालईन। श्रीनगर

जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द केल्याने चवताळलेल्या पाकिस्तानने हिंदु्स्थानच्या कुरापत्या काढण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानकडून जम्मू-कश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत असून यात एक जवान शहीद झाला आहे. हिंदुस्थानी जवानांनीही त्यास जशास तसे उत्तर देत राजौरी सेक्टर मध्ये पाकिस्तानी सैन्याची चौकी उडवली आहे.

पाकिस्तानी सैनिकांनी शनिवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास नियंत्रण रेषेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यास जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी उडालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. लान्स नायक संदीप थापा (35) असे या जवानाचे

आपली प्रतिक्रिया द्या