
हल्ली चित्रपटसृष्टीतील म्हणा किंवा छोट्या पडद्यावरील अभिनेत्री म्हणा प्रसिद्धीसाठी टॉपलेस फोटोशूट किंवा न्यूड फोटोशूट सर्रास करताना दिसतात. नुकतंच प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने देखील एक हॉट फोटोशूट केले आहे. यात जॅकलिन टॉपलेस झाली आहे. जॅकलीनचे हे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर करताच तिच्या चाहत्यांच्या कमेंट्स पाऊस पडला आहे.
































































