
जम्मू-कश्मीरमध्ये मंगळवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यात गोळीबार झाल्याचं वृत्त आहे.
याआधी, जम्मू-कश्मीर पोलिसांनी या चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाल्याची पुष्टी केली होती.
घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यासह घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे. परिसरात शोधमोहीम सुरू होती.
#KulgamEncounterUpdate: 01 local #terrorist neutralised. Identification & affliation being ascertained. Incriminating materials including arms & ammunition recovered. Search going on. Further details shall follow.@JmuKmrPolice https://t.co/f2AdOK0nqa
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) June 26, 2023




























































