Photo – फिट राहण्यासाठी जान्हवी कपूर गाळतेय घाम, पाहा तिचा वर्कआऊट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेत्री आणि लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली जान्हवी कपूर आपल्या फिटनेसवर काम करतेय. अनेकदा तिला जीमबाहेर कॅमेऱ्यात टिपण्यात आले.

janhvi-kapoor

जान्हवी कपूर आपल्या फिटनेसचे अनेक रहस्य चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पुन्हा एकदा तिने आपल्या वर्कआऊटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

janhvi-kapoor-2

जान्हवी कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वर्कआऊटफचे फोटो शेअर केले आहेत. जांभळी शॉर्ट आणि स्पोर्ट ब्रा मध्ये जान्हवी घाम गाळताना दिसत आहे.

janhvi-kapoor-1

जान्हवी कपूरने ‘धडक’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता ती लवकरच ‘दोस्ताना-2’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडदा गाजवताना दिसेल.

janhvi-kapoor-3