मेहकर – राम मंदिरात सत्कार स्वीकारताना कारसेवकाचे निधन

1694

मेहकर येथील सेवानिवृत्त शिक्षक तथा कारसेवक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत उर्फ बल्लूजी मोहरील यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. राममंदिर निर्माणासाठी करसेवेलाही ते गेले होते. आज राम मंदिरात सत्कार स्वीकारून खाली बसताच ते कोसळले व त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या