खालापूरजवळ बसने घेतला पेट, सुदैवाने जीवितहाणी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

खालापूर टोलनाक्या पासुन 2 किमी अतंरावर मुबंईकडे येणाऱ्या दिशेला खाजगी बस आगीत जळून खाक झाली आहे. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून सुदैवाने यात जिवीत हाणी झाली नाही. तीन अग्निशमनदलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर काही वेळातच बसला लागलेली आग अटोक्यात आणण्यात आली. बसमध्ये एकही प्रवासी नव्हता तर बसचालक वेळीच गाडीतून उरतल्याने तो बचावला.