[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="240328,240326,240327,240329"]
मनोरंजन Photo: पिंक अवतारात दिसली किय़ारा अडवाणी सामना ऑनलाईन | 26 Jun 2019, 6:12 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 4 नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कबीर सिंग चित्रपटामध्ये शाहिद कपूरच्या अपोझिट दिसलेली किय़ारा अडवाणी पिंक अवतारात दिसली. 2014 साली फुगली या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. करण जोहरच्या लस्ट स्टोरीमध्येही तिने विकी कौशल सोबत काम केले होते.