LIVE- राज्यात 6 वाजेपर्यंत सरासरी 60.5 टक्के मतदान

 • अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी अंधेरी पश्चिम येथे मतदानाचा हक्क बजावला.

  #MaharashtraAssemblyPolls: Actor and BJP MP Hema Malini casts her vote at a polling booth in Mumbai’s Andheri (West). pic.twitter.com/xkCxLAhq0r

  — ANI (@ANI) October 21, 2019

 • केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबई येथे मतदानाचा हक्क बजावला.

  Union Minister Smriti Irani after casting her vote at a polling booth in Mumbai. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/o1NUcbDYIa

  — ANI (@ANI) October 21, 2019

 • 12 वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यात 12.89 टक्के मतदानाची नोंद… कल्याण पश्चिम 11 टक्के, कल्याण पूर्व 9.20 टक्के, डोंबिवली 12 टक्के, कल्याण ग्रामीण 14.84 टक्के मतदानाची नोंद…
 • वाढवण बंदराविरोधात आवाज, 12.15वाजेपर्यंत  वाढवण  येथे शून्य  मतदान
 • राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला

  #WATCH Nationalist Congress Party Chief Sharad Pawar after casting his vote in Mumbai: I request everyone to come out and vote in large numbers, this is a celebration of democracy. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/V920UfLZr9

  — ANI (@ANI) October 21, 2019

 • अभिनेता गोविंदाने केलं सपत्नीक मतदान

  #MaharashtraAssemblyPolls: Actor Govinda & wife Sunita cast their vote at a polling booth in Andheri (West). pic.twitter.com/7Jr3XkUgDA

  — ANI (@ANI) October 21, 2019

 • मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

  Mumbai: Sachin Tendulkar, wife Anjali and their son Arjun after casting their vote at a polling booth in Bandra (West). #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/SCMPcCOy03

  — ANI (@ANI) October 21, 2019

 • पंढरपूर विधानसभा मतदार संघ- सकाळी 11.00 वाजेपर्यंत 12.95 टक्के मतदान
 • बुलढाणा जिल्हा सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत 15.91 टक्के मतदान
 • राज्यात 12 वाजेपर्यंत 16.35 टक्के इतकं मतदान
 • ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि ज्येष्ठ गीतकार, दिग्दर्शक गुलजार यांनी मतदानाचा हक्क बजावला.

  Mumbai: Veteran actor Prem Chopra and Director-lyricist Gulzar leave after casting their votes at a polling booth in Bandra(West) #MaharashtraElections2019 pic.twitter.com/Lj8zBms7EB

  — ANI (@ANI) October 21, 2019

 • बीड जिल्हा – सकाळी 11 वाजेपर्यंत 14.17 टक्के मतदान
 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

  Mumbai: Shiv Sena Chief Uddhav Thackeray, wife Rashmi and sons Aditya and Tejas, after casting their vote in Bandra(East). Aditya Thackeray is a candidate from Worli constituency. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/nleuDjis35

  — ANI (@ANI) October 21, 2019

 • विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकुर आणि क्षितीज ठाकुर यांचे सहकुटुंब मतदान
 • राज्यात 11 वाजेपर्यंत सरासरी नऊ टक्के मतदान
 • शेवगाव मतदार संघात 11 वाजेपर्यंत 11. 78 टक्के मतदान
 • वाढवण-वरोरमध्ये मतदान केंद्रांबाहेर शुकशुकाट, दोन तासात एकही टक्का मतदान नाही
 • पालघरच्या किनारपट्टी भागातील वाढवण, वरोरसह डहाणू खाडी व इतर परिसरातील जनतेचा मतदानावर १०० टक्के बहिष्कार
 • कुर्ल्यात मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद 9 वाजेपर्यंत केवळ साडेतीन टक्के मतदान, मतदान केंद्रावर तुरळक गर्दी
 • बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे इथे मतदारांचं स्वागत पुष्प देऊन केलं जात आहे.

  #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक#बुलडाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात मतदान शांततेत सुरू; धामणगाव बढे येथील मतदान केंद्रावर पुष्प देऊन मतदारांचे होतेय स्वागत #चलामतदानकरूया pic.twitter.com/gyZVY8nvHC

  — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 21, 2019

 • मतदान हा तुमचा हक्क, तो हौसेने पूर्ण करा. शिवशाहीरांचं मतदारांना आवाहन
 • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मतदानाचा हक्क बजावला
 • राज्यात सकाळी दहा वाजेपर्यंत सरासरी 6 टक्के मतदान

  #AssemblyElections2019: Voter turnout is 8.92% & 5.77% till 10 am in Haryana & Maharashtra, respectively. pic.twitter.com/8uXKXNafoN

  — ANI (@ANI) October 21, 2019

 • शिवाय मतदान यंत्रही काही ठिकाणी बंद पडले. पण त्यांनाही वेळीच बदलण्यात आले. त्यामुळं आता जिल्ह्यात कुठेही मतदानात खंड पडलेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
 • नागरिकांनी व उमेदवारांनी यावर लगेच गदारोळ केल्यानं व्हीव्ही पॅट काही वेळातच बदलण्यात आले आणि मतदान सुरळीत झालं.
 • चंद्रपूर : जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात 51 व्हीव्ही पॅट मशीन बंद झाल्याचा प्रकार घडला. यामुळे काही वेळासाठी मतदान प्रभावित झालं.
 • शिर्डी मतदार संघातील चिंचपूर येथे मुरलीधर अनार्थे (वय100) यांनी मतदानाचा हक्क बजावला
 • shirdi-oldest-voter
 • शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला
 • anil-rathod-voting
 • अंबरनाथ मतदारसंघात सकाळी 10 पर्यंत 3.80% तर  मुरबाड येथे 4% मतदानाची नोंद
 • चंद्रपूर जिल्ह्यातील 6 मतदारसंघातील सकाळी सात ते नऊ या कालावधीतील मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. राजुरा. 6.61%, चंद्रपूर. 5.35%, बल्लारपूर 6.14%. ब्रह्मपुरी 8.40%, चिमूर. 9.28%, वरोरा 3.17 %- एकूण टक्केवारी 6.37 %
 • वरळी विधानसभेचे उमेदवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज मतदानापूर्वी श्रीसिध्दिविनायकाचे दर्शन घेतले.
 • at-siddhivinayak-voting
 • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावला.

  #MaharashtraAssemblyElections2019: Chief Minister Devendra Fadnavis, wife Amruta & mother Sarita after casting their vote, at a polling booth in Nagpur. pic.twitter.com/iDb5YgE8bt

  — ANI (@ANI) October 21, 2019

 • रायगड जिल्ह्यात नऊ वाजेपर्यंत 6 % मतदान
 • कल्याण पूर्व मतदारसंघात सकाळी 10 पर्यंत 14 तर कल्याण पश्चिममध्ये 12 टक्के मतदान
 • अंबरनाथ: महायुतीचे उमेदवार डाॅ बालाजी किणीकर  यांचे सहकुटुंब मतदान
 • कल्याणच्या ज्येष्ठ नागरिक शोभना गणेश परांजपे (वय 91) यांनी बजावला मतदानाचा हक्क
 • shobhana-paranjpe-oldervote
 • राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत केले सपत्नीक मतदान
 • विधानसभा मतदार संघातील शिवसेना उमेदवार पांडुरंग बरोरा यांनी बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क
 • अभिनेता रितेश देशमुख याने सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

  #MaharashtraAssemblyElections: Ritesh Deshmukh, his wife Genelia D’Souza & family cast their votes at a polling booth in Latur. His brothers Amit Deshmukh & Dhiraj Deshmukh are contesting polls as Congress candidates from Latur city & Latur rural constituencies, respectively. pic.twitter.com/U9zA9ozZwp

  — ANI (@ANI) October 21, 2019

 • अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने वांद्रे येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

  Mumbai: Actor Madhuri Dixit leaves after casting her vote at a polling booth in Bandra(West) #MaharashtraElections2019 pic.twitter.com/BwiFmUsCin

  — ANI (@ANI) October 21, 2019

 • पालघर मध्ये मतदानाची आतापर्यंत  टक्केवारी 7.22
 • पालघर : वाढवण  वरोर गावातील मतदानावर उस्फूर्त बहिष्कार पोलिग एजट नाही पोलिग बूथ नाही  सगळी मतदान केंद्रावर शुकशुकाट
 • palghar-voting-booth
 • काही मतदार संघात तुरळक मतदान होत आहेत, वातावरणातील गारवा वाढल्याने मतदान प्रक्रिया उशिरा गतीने घेईल असे सांगितले जात आहे.
 • नागरिक पावसाचा अंदाज घेऊन मतदानासाठी बाहेर पडत आहेत, अनेक मतदान केंद्रावर सन्नाटा पसरला आहे
 • राजकीय दृष्टया संवेदनशील असणाऱ्या बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघात विधानसभेची निवडणूक होत आहे. 115 उमेदवार निवडणूक मैदानात नशीब आजमावत आहेत, रात्री पासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे जिल्हाभरात अत्यन्त संथ गतीने मतदान सुरू आहे
 • बीड जिल्ह्यात संथ गतीने  मतदानाला सुरुवात
 • माजी टेनिसपटू महेश भूपती आणि त्याची पत्नी अभिनेत्री लारा दत्ता यांना मतदानाचा हक्क बजावला

  Mumbai: Former tennis player Mahesh Bhupati, wife and actor Lara Dutta after casting their vote at a polling booth in Bandra(West) #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/IFy8jc5MNS

  — ANI (@ANI) October 21, 2019

 • अभिनेता आमीर खान याने बजावला मतदानाचा हक्क

  Mumbai: Actor Aamir Khan arrives to cast his vote at a polling booth in Bandra(West), says ‘I appeal to all citizens of Maharashtra to come out and vote in large numbers’. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/3VwbrEm3LM

  — ANI (@ANI) October 21, 2019

 • आतापर्यंत राज्यभरात सर्वाधिक मतदान जुन्नर येथे नोंदवण्यात आले असून त्याची टक्केवारी 22 आहे.
 • मुंबईत सकाळी 9 पर्यंत सरासरी पाच टक्के मतदान
 • जुहू येथे दिव्यांग मतदार जोडप्याने बजावला मतदानाचा हक्क
 • #WATCH Mumbai: Specially-abled husband & wife leave after casting their vote at a polling booth in Juhu. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/0pzMP0kZ7V

  — ANI (@ANI) October 21, 2019

 • अभिनेता प्रशांत दामले यांनी बजावला मतदानाचा हक्क
 • काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी पत्नी उज्वला आणि मुलगी प्रणिती यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला

#MaharashtraAssemblyPolls: Former Home Minister and Congress leader Sushilkumar Shinde with wife Ujwala and daughter Praniti Shinde cast their votes at a polling booth in Solapur. Praniti Shinde is contesting elections as Congress candidate from Solapur Central. pic.twitter.com/WC917B298U

— ANI (@ANI) October 21, 2019

 • राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या मरळनाथपुर ता. वाळवा जि. सांगली या आपल्या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला आणि सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले.
 • sada-khot-voting
 • लातूरमध्ये मुसळधार पावसात मतदान संपन्न होत आहे.

People arrive to vote amid heavy rain, in Latur. #MaharashtraAssemblyPollspic.twitter.com/JIpUSveGQc

— ANI (@ANI) October 21, 2019

 • शिवडी मतदान केंद्रात दिव्यांग मतदारांसाठी व्हिलचेअरची सोय करण्यात येत आहे.

Sewri(Mumbai): Specially abled voters being brought to polling booths on wheelchair compatible vehicles by Election Commission. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/6MugFVCfpA

— ANI (@ANI) October 21, 2019

 • #MaharashtraAssemblyPolls: Actor & BJP MP from Gorakhpur (UP) Ravi Kishan & actress Padmini Kolhapure cast their votes at polling booths in Mumbai’s Goregaon & Andheri (West) constituency, respectively. pic.twitter.com/U1tKD18sYM

  — ANI (@ANI) October 21, 2019

 • सोलापूर शहरातील शहर उत्तर विधानसभा मतदार संघात असलेल्या भवानी पेठ पाणी गिरणी येथील मतदान केंद्रात रात्री सुरू असलेल्या पावसाचे पाणी शिरलं आहे.
 • solapur-voting-rain
 • राज्यभरात सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी सहा टक्के मतदान
 • वर्ध्यात मोहगाव येथे व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड
 • नगरमध्ये पावसाची विश्रांती. मतदानासाठी नागरिकांची घराबाहेर पडण्यास सुरुवात
 • nagar-voting-started
 • शिर्डी मतदार संघामध्ये उमेदवार राधाकृष्ण विखे जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे खासदार सुजय विखे तसेच धनश्री विखे यांनी कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला
 • vikhe-family-voting
 • चंद्रपूर : मतदानाच्या वेळीच मशीनमध्ये बिघाड आल्यानं चंद्रपूरचे काँग्रेस उमेदवार महेश मेंढे यांना मतदान करता आलं नाही. मशीन बिघडल्यानं मतदान न करताच ते पुढच्या केंद्रावर निघून गेले. मशीनमध्ये घोळ असल्याच्या तक्रारींना अशा प्रकारामुळं बळ मिळतं, असं मेंढे म्हणाले.
 • नगरमध्ये आयकॉन पब्लिक स्कुल तसेच दिल्ली येथील बीड कॉलेज येथे सखी मतदान केंद्र उभारण्यात आले आहे राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमोल बागुल यांनी या मतदारसंघांमध्ये यांच्या पथकाने आकर्षक अशी सजावट केली होती.
 • nagar-voting-rangoli
 • नगर: गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांच्या उत्सुकतेच्या केंद्रबिंदू बनलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 12 मतदारसंघांमध्ये मतदानास प्रारंभ झाला असून पाऊस ही थांबला आहे.
 • या केंद्रावर मतदान करणारे ते पहिले मतदार होते. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी भरीव प्रयत्न केले असून, मागीलवेळेपेक्षा 10 टक्के अधिक म्हणजे 75 टक्क्यांवर मतदान अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं.
 • मात्र मतदानाची वेळ होताच पाऊस गेल्यानं मतदार बाहेर पडू लागले. येथील आयटीआय केंद्रावर जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.
 • पावसाचं वातावरण असलं तरी चंद्रपुरात मतदानावर त्याचा परिणाम झालेला दिसत नाही. सकाळी 6 वाजेपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती.
 • बुथवरील पोलिंग पार्टीज परत आणण्यासाठी तीन हेलिकॉप्टर तैनात आहेत.
 • भामरागडसह इतर सर्व अतिदुर्गम भागात मतदानाला सुरुवात झाली आहे. इथं सकाळी सात ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ देण्यात आली आहे.
 • निर्भय वातावरणात लोकांना मतदान करता यावं, यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
 • गडचिरोलीतील नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भागात लोकशाहीचा सर्वोच्च उत्सव आनंदात आणि उत्साहात सुरू झाला आहे. बुलेटला बॅलेटने कृतिशील प्रत्युत्तर देण्यासाठी मतदान आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बारामतीत मतदानाचा हक्क बजावला.

Maharashtra: Senior Nationalist Congress Party (NCP)leader Supriya Sule after casting her vote in Baramati. Her cousin and NCP leader Ajit Pawar is contesting against BJP’s Gopichand Padalkar from the constituency. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/unsex40pLC

— ANI (@ANI) October 21, 2019

 • अशा स्थितीत मतदानासाठी सोलापुरकर बाहेर पडले आहेत. पण गर्दी अतिशय कमी आहे. पहिल्या तासात बुथवर सरासरी दहा ते बारा जणांनी मतदान केलं आहे
 • काल रात्रभर सोलापूर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला पहाटेपासून तर वेग वाढला आहे. सकाळी सातच्या सुमारास मात्र पाऊस थोडा कमी झाला आहे. मात्र रिपरिप सुरूच आहे.
 •  केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी महायुती विजयी होण्याबाबत विश्वास व्यक्त केला

Union Minister Piyush Goyal in Mumbai: I am confident that the BJP-Shiv Sena alliance will win around 225 seats, opposition has lost all credibility and is nowhere in the contest. People are with Modi ji and Fadnavis ji. #MaharashtraAssemblyPollspic.twitter.com/ut0RRhJqyU

— ANI (@ANI) October 21, 2019

 • अंबरनाथ येथे वीज गेल्याने थांबले होते मतदान, आता पुन्हा मतदानाला सुरुवात
 • मतदारांनी मतदानाचा हक्क बजावा, गडकरींनी केलं आवाहन
 • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मतदानाचा हक्क बजावला

Union Minister Nitin Gadkari and wife Kanchan, after casting their vote in Nagpur. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/b8qLWHLYOi

— ANI (@ANI) October 21, 2019

 • अभिनेत्री शुभा खोटे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai: Actress Shubha Khote after casting her vote for the Andheri West constituency. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/mr5ATyZZIY

— ANI (@ANI) October 21, 2019

 • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Maharashtra: Senior Nationalist Congress Party (NCP)leader and candidate from Baramati, Ajit Pawar after casting his vote, he is contesting against BJP’s Gopichand Padalkar. #MaharashtraAssemblyPollspic.twitter.com/1FzwYP29Fn

— ANI (@ANI) October 21, 2019

 • राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी वांद्रे येथे मतदानाचा हक्क बजावला.
 • सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर येथे मतदानाचा हक्क बजावला.

Mohan Bhagwat, RSS Sarsanghchalak after casting his vote for the Nagpur Central constituency. #MaharashtraAssemblyPollspic.twitter.com/4F0b6X2oP8

— ANI (@ANI) October 21, 2019

 • मंगल प्रभात लोढा यांनी मतदान केलं.
 • Mumbai: A voter casts his vote at booth number 244-250 for the Malabar Hill assembly constituency. Mangal Prabhat Lodha for BJP and Heera Devasi for Congress are contesting from this constituency. #MaharashtraAssemblyPollspic.twitter.com/KTTBcwBZ1d

  — ANI (@ANI) October 21, 2019

आपली प्रतिक्रिया द्या