PM Modi Live – कोरोनाची लस प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणार, तोपर्यंत गाफील राहू नका

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. वाचा ठळक मुद्दे –

 • नवरात्र, दसरा, ईद, दिवाळीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा
 • लस प्रत्येक देशवासियांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार योजना करत आहे
 • लस संशोधनावर युद्धपातळीवर काम सुरू
 • जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत लढा थांबवून चालणार नाही
 • कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे
 • लोकांचा जीव वाचवण्यात यश आले असून सध्या 2 हजार टेस्टिंग लॅब आणि 12 हजार कोविड सेंटर कार्यरत आहेत
 • हिंदुस्थानमध्ये विकसित देशांच्या तुलनेत मृत्यूदर कमी आहे
 • देशातील कोरोना रिकव्हरी रेट इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे
 • लॉकडाऊन संपला आहे, कोरोना नाही; हे विसरून चालणार नाही
 • सणासुदीला बाजारात गर्दी वाढत आहे
 • कोरोना विरुद्ध मोठी लढाई लढलो, लोक आता घराबाहेर पडत आहेत
 • मोदींचे संबोधन 6 वाजता होणार सुरू
आपली प्रतिक्रिया द्या