
सामना ऑनलाईन । ऑकलॅण्ड
- कृणाल पांड्या ‘सामनावीर’
- रिषभ पंतने 28 चेंडूत केल्या 40 धावा
- रिषभ पंतने चौकार मारून केली मॅच फिनीश
- हिंदुस्थानचा दणदणीत विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी
2nd T20I. It’s all over! India won by 7 wickets https://t.co/QLAqM4GYnx #NZvInd #TeamIndia
— BCCI (@BCCI) February 8, 2019
- हिंदुस्थानला विजयासाठी 9 चेंडूत 1 धावेची गरज
- 16 षटकात हिंदुस्थानच्या 135 धावा
- महेंद्रसिंग धोनी मैदानावर
- हिंदुस्थानी संघाला तिसरा धक्का, शंकर 14 धावा करून बाद
- हिंदुस्थानच्या 100 धावा पूर्ण
- 12 षटकात हिंदुस्थानच्या 97 धावा
- हिंदुस्थानला 53 चेंडूत 66 धावांची गरज
- रिषभ पंत आणि विजय शंकर मैदानावर
- शिखर धवन 30 धावांवर बाद, दोन्ही सलामीवीर तंबूत परतले
- हिंदुस्थानी संघाच्या 10 षटकात 83 धावा
- हिंदुस्थानी संघाला पहिला धक्का, 50 धावा करून रोहित शर्मा बाद
9.2: WICKET! R Sharma (50) is out, c Tim Southee b Ish Sodhi, 79/1 https://t.co/QLAqM4GYnx #NZvInd #TeamIndia
— BCCI (@BCCI) February 8, 2019
- रोहित शर्माने 28 चेंडूत 50 धावा फटकावल्या
Hitman brings up his16th T20I FIFTY
He is now the leading run scorer in T20Is #NZvIND pic.twitter.com/RymkYwUwx0
— BCCI (@BCCI) February 8, 2019
- हिंदुस्थानी संघाला विजयासाठी 66 चेंडून 80 धावांची गरज
- 8 षटकात हिंदुस्थानी संघाच्या 66 धावा पूर्ण
- 7 व्या षटकाअखेर शिखर धवन नाबाद 20 धावा, रोहित शर्मा नाबाद 33 धावांवर खेळत आहेत
- हिंदुस्थानी संघाच्या 6 षटकात 50 धावा पूर्ण
- हिंदुस्थानी संघाच्या 5 षटकात 42 धावा
- शिखर धवनने 3 चेंडूत 2 चौकार खेचले
- हिंदुस्थानी संघाच्या 4 षटकात 33 धावा
- दुसऱ्याच चेंडूवर रोहित शर्माने चौकार ठोकला
- हिंदुस्थानी संघाची फलंदाजी सुरू
- न्यूझीलंडचा फलंदाज डॅरील मिचेल अत्यंत दुर्दैवी ठरला. पायचीताच्या अपीलवर तिसऱ्या पंचाने बॅटला बॉल लागल्याचं दिसूनही मिचेलला बाद घोषित केले
- न्यूझीलंडतर्फे कॉलिन डी ग्रँडहोमने 50 तर रॉस टेलरने 42 धावा केल्या
- कृणाल पांड्याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या
- खलील अहमदला 2 तर हार्दीक पांड्या आणि भुवनेश्वर कुमारला प्रत्येकी 1 विकेट मिळाल्या
- अखेरच्या चेंडूवर खलील अहमदने विकेट घेतली
- न्यूझींलंडच्या 7 बाद 154 धावा
- अखेरच्या षटकामध्ये सँटनेर बाद
- चोरटी धाव घेण्याच्या नादात रॉस टेलर बाद
- 18 षटकात न्यूझीलंडच्या 145 धावा
- 17 षटकात न्यूझीलंडच्या 136 धावा
- 16 षटकानंतर न्यूझीलंडच्या 129 धावा
- न्यूझीलंडची सध्याची धावसंख्या 8.8 इतकी आहे
- न्यूझीलंडच्या 5 बाद 127 धावा
- डी ग्रॅँडहोम 50 धावांवर बाद
- 15.2 षटकात न्यूझीलंडच्या 125 धावा पूर्ण
- रॉस टेलरच्या 19 चेंडूत 18 धावा
- ग्रँडहोमच्या 18 चेंडूत 41 धावा
- न्यूझीलंडच्या 13 षटकात 105 धावा
- न्यूझीलंडच्या 100 धावा पूर्ण
- ग्रॅण्डहोमची तुफान फटकेबाजी 14 चेंडूत 37 धावा फटकावल्या, ग्रॅंडहोम अजूनही खेळपट्टीवर
- कृणाल पांड्याचा न्यूझीलंडला झटका, विल्यमसन्स बाद
.@krunalpandya24 strikes again! The arm ball skids on, Williamson looks to pull through square leg, goes under the bat and he’s in front.
New Zealand 50/4 after 8 overs https://t.co/QLAqM4Yzf5 #NZvIND pic.twitter.com/DKmEJ2rgPF
— BCCI (@BCCI) February 8, 2019
- रॉस टेलर आणि विल्यमसन्स मैदानावर
- पंचांच्या निर्णयावर मिशलने रिव्ह्यू मागितला होता. मात्र तिसरे पंच शॉन हॉग यांनी देखील मिशेल बाद असल्याचा निर्णय दिला
- कृणाल पांड्याने केले पायचीत
- न्यूझीलंडला तिसरा धक्का, मिशेल बाद
5.6: WICKET! D Mitchell (1) is out, lbw Krunal Pandya, 43/3 https://t.co/QLAqM4GYnx #NZvInd #TeamIndia
— BCCI (@BCCI) February 8, 2019
- न्यूझीलंडला दुसरा धक्का, मुन्रो बाद
5.2: WICKET! C Munro (12) is out, c Rohit Sharma b Krunal Pandya, 41/2
— BCCI (@BCCI) February 8, 2019
- भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर धोनीने घेतली विकेट
- न्यूझीलंडला पहिला धक्का, सेफर्ट बाद.
2.3: WICKET! T Seifert (12) is out, c MS Dhoni b Bhuvneshwar Kumar, 15/1
— BCCI (@BCCI) February 8, 2019
- न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरुवात, टीम सेफर्ट आणि कॉलिन मुन्रो मैदानावर
- टीम इंडियात कोणताही बदल नाही
An unchanged Playing XI for #TeamIndia pic.twitter.com/nFFNOhortY
— BCCI (@BCCI) February 8, 2019
- टॉस जिंकून न्यूझीलंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
New Zealand win the toss and elect to bat first in the 2nd T20I. pic.twitter.com/kME8d034VG
— BCCI (@BCCI) February 8, 2019
- तीन सामन्यांच्या मालिकेत 0-1ने पिछाडीवर पडलेल्या रोहित शर्माच्या सेनेला आता मालिकेतील आव्हान शाबूत ठेवण्यासाठी दुसऱ्या टी-20 सामन्यात जिंकावेच लागेल.
- हिंदुस्थान विरुद्ध न्यूझीलंड आज दुसरा टी-20 सामना





























































