जालना – चार लाखांचाी तंबाखूसह आयशर गोंदी पोलीसांच्या ताब्यात

617
crime

बीड जिल्ह्यातून बेकायदेशीर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वाळकेश्वर येथे सापळा रचून अवैधरित्या तंबाखू विक्रीसाठी आणऱ्या दोन आरोपीसह 600 क्विंटल तंबाखुचा साठा गोंदी पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत तंबाखूसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे आणि कोरोनामुळे गाय छाप, सुर्य छापचे उत्पादन बंद असल्याने सध्या सर्वत्र ग्रामीण भागात गावरान तंबाखुला मोठी मागणी आहे. बिड जिल्ह्यातुन अंबड तालुक्यातील वाळकेश्वर येथे विक्रीसाठी आयसर वाहन भरून सहा क्विंटल तंबाखू आणल्या जात असताना गोंदी पोलिसांची कारवाई करून वाहन व तंबाखू असा 4 लाख 10 हजाराचा मुदे्माल जप्त करून कलम 188 सह. 279,भा.द.वी.सह 51 ( ब )आपत्ती व्यवस्थापन कायदा प्रमाणे दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या