[gallery td_select_gallery_slide="slide" ids="309115,309114,309113,309112,309111"]
फोटो PHOTO – मुंबईत अनावश्यक फिरणाऱ्यांवर पोलिसांचा कारवाईचा बडगा सामना ऑनलाईन | 29 Jun 2020, 9:59 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 कोरोनाचे संकट शिखरावर असताना मुंबई आणि परिसरात लोक विनाकारण फिरताना आणि वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. मुंबईत अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. ( सर्व फोटो - संदीप पागडे )