Lok Sabha Election 2024 – जळगावमधील विविध पक्षांचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जळगाव जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटना, संस्थेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला.