Lok Sabha Election 2024 – लोकसभेसाठी भाजपकडून तिसरी यादी जाहीर

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यात चेन्नई, चेन्नई सेंट्रल, वेल्लोर, कृष्णगिरी, निलगिरी, कोईम्बतूर, परम्बलूर, तुतुकुडी आणि कन्याकुमारी या मतदारसंघांचा समावेश आहे.

या मतदार संघातून अनुक्रमे टी. सौंदर्यराजन, विनोज सेल्वम, ए. सी. षण्मुखम, सी. नरसिंहन, एल. मुरुगन, के. अन्नामलाई, टी. आर. पारिवेंदार, नैनार नागेंद्रन, पोन. राधाकृष्णन या उमेदवारांचा समावेश आहे.