Photo – मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा भव्य रोड शो..

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील इंडिया-महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा रोड शो…