कोरोनामुळे धोनीच्या कारकीर्दीला फुलस्टॉप?

757

गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कपनंतर महेंद्रसिंग धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी तो सज्ज होतोय अशी चर्चाही यावेळी रंगू लागली होती. पण कोरोना व लॉकडाऊनमुळे ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 वर्ल्ड कपवरही सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे. अशा परिस्थितीत महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीला पूर्णविराम मिळेल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याआधी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या