मध्यप्रदेशात भाजप-काँग्रेसचे सी-सॉ, बसप ठरणार ”किंगमेकर”

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
narendra-modi-rahul-gandhi

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्यप्रदेशात पहिल्या टप्प्यात भाजपला मागे टाकत काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली होती. मात्र जसजशा मतमोजणीच्या फेऱ्या वाढू लागल्या तसतशा भाजपच्या जागा वाढू लागल्या. कधी काँग्रेस पुढे तर कधी भाजप असं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजप-काँग्रेसमध्ये सिसॉ सुरू आहे. बहुमताजवळ कोणीही पोहचू शकत नसतानाच बसपने मात्र चांगल्या जागा मिळवत किंगमेकरच्या भूमिकेत प्रवेश केला आहे.

सध्या मध्यप्रदेशात काँग्रेसला 110 तर भाजप १०० जागांवर पोहोचला आहे. तर इतर 16 जण आघाडीवर आहेत. बसपकडे 8 जागांवर आघाडी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

mp-congress-result