Live- राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदनपर भाषण

1086
nagpur-assembly-2019

 • भाजप दिलेलं वचन पाळायचे नाही, म्हणून नियतीनं भाजपला दाखवून दिलं
 • कपट भाजपनं केलं आणि आरोप महाआघाडीवर आरोप करायचे हे गंभीर आहे
 • देवेंद्र फडणवीस यांचं अभिभाषणावर भाषण होतं, की सत्तेपासून दूर रहावं लागलं याचं दु:ख व्यक्त होत होतं
 • धनंजय मुंडे यांच्या भाषणास सुरुवात
 • विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सरकारवर टीका करत भाषण
 • विधानसभा अध्यक्षांनी संयम पाळावा – देवेंद्र फडणवीस
 • मी मुख्यमंत्री असताना अगोदर अंगावर धावून जायचो, मात्र नंतर संयम पाळायला शिकलो – देवेंद्र फडणवीस
 • CAA घटानाबाह्य आहे – अशोक चव्हाण
 • CAA हे माझ्या समाजाच्या विरोधात आहे – जितेंद्र आव्हाड
 • हक्कभंग समिती अधिवेशन संपण्यापूर्वी तयार करावी – सुधीर मुनगंटीवार
 • श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांचा सन 2018-2019 या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवला
 • स्थगन प्रस्तावावेळी विरोधीपक्षाच्या नेत्यांना याविषयी बोलण्याची संधी देईल – विधानसभा अध्यक्ष पटोले
 • विधानसभा अध्यक्ष पटोले यांनी आमदार राणे यांना त्यांच्या वर्तनाबद्दल सूचना केली
 • कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, विषय गंभीर आहे – सुधीर मुनगंटीवार
 • नागपूरच्या महापौरांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावरून विधानसभेत गोंधळ
 • विधानसभेचे कामकाज सुरू
 • विधान परिषदेच्या सभापती निलिमा गोऱ्हे यांनी परिषदेचे कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब केले
 • गृहमंत्री उत्तर देत असताना विरोधकांचा गोंधळ
 • महिलांसाठी हेल्पलाईन 1512 सुरू करण्यात आली आहे
 • रेल्वेच्या सुरक्षेसंदर्भातील माहिती मागवली आहे, महिला प्रवाशांचे प्रश्न हाताळण्यासाठी महिला पोलीस अधिकारी नेमण्यात आल्या आहेत
 • स्वरक्षणासाठी कार्यशाळा राबवू, निर्भया निधीची माहिती घेऊ आणि आवश्यक तेथे तो निधी देण्याचे कार्य करू – गृहमंत्री एकनाथ शिंदे
 • निर्भया निधी राज्यात देण्यात आलेला नाही – अंबादास दानवे
 • मुलींना स्वरक्षणासाठी आवश्यक कार्यशाळा घेण्यात याव्यात – अंबादास दानवे
 • सायबर क्राईम कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे
 • या संदर्भात मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याशी चर्चा करणार आहोत
 • हैदराबाद प्रकरणानंतर आंध्रप्रदेशने जसे ‘दिशा कायदा’ पाऊल उचलले तसे पाऊल महाराष्ट्रात उचलणार
 • महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहेत
 • केंद्र सरकारने देखील या संदर्भात जीआर काढला आहे
 • जलद गतीने कारवाई करणे, महिलांवरील अत्याचार प्रकरणी कारवाईसाठी जलद गती 25 न्यायालये उभारणार – गृहमंत्री एकनाथ शिंदे
 • महिला सुरक्षेविषयी प्रश्नोत्तरी सुरू
 • विधानसपरिषदेत कामकाज सुरू झाले आहे.
 • नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन असून आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे.
आपली प्रतिक्रिया द्या