राज्यात आयटीआयच्या 30 हजार जागा रिक्त

331

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधील (आयटीआय) सुमारे 20 टक्के म्हणजेच 30 हजार जागा यंदाच्या वर्षी रिक्त राहिल्याची माहिती औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे. पुणे आणि नाशिक विभागामध्ये रिक्त राहिलेल्या जागांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. पाऊस, महापूर यामुळे यंदा आयटीआयटी प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबर मध्यापर्यंत चालली. रिक्त जागा – अमरावती 18,416 16,254 2162, संभाजीनगर 20,128 15,835 4293, मुंबई 20,964 17,012 3952, नागपूर 28,196 22,353 5843, नाशिक 29,444 23,413 6031, पुणे 31,098 23,420 7678, एकूण 1,48,246 1,18,287 29,959.

आपली प्रतिक्रिया द्या