
ज्यांच्यावर आधी भ्रष्टाचाराचे आरोप केले आता त्यांच्यासोबतच युती केल्याने भाजप कार्यकर्ते नाराज झाले आहेत. लोकं बुटाने मारायलेत, पक्ष माती खाईल अन्… अजितदादांशी युतीनंतर भाजप कार्यकर्त्याने उद्विग्न प्रतिक्रिया दिलीय. याचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram

























































