महाराष्ट्रात 6159 कोरोनाग्रस्त आढळले, वाचा आजची आकडेवारी

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या घटत चालली असली तरी मंगळवारी तब्बल 6 हजार 159 कोरोनाग्रस्त राज्यात आढळून आले तर गेल्या चोवीस तासात 65 जणांचा मृत्यू झाला आहे महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

गेल्या चोवीस तासात 4844 बरे झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 16 लाख 63 हजार 723 वर पोहोचली आहे सध्या राज्यात 84 हजार 464 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आतापर्यंत 46 हजार 748 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

आपली प्रतिक्रिया द्या