कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दीड लाखाच्या उंबरठ्यावर – आरोग्यमंत्री राजेश टोपे

592

राज्यात आज 3340 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.15 टक्के असून आतापर्यत एकूण संख्या 1 लाख 40 हजार 325 झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या 7827 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1 लाख 3 हजार 516 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 13 लाख 17 हजार 895 नमुन्यांपैकी 2 लाख 54 हजार 427 नमुने पॉझिटिव्ह (19.3 टक्के) आले आहेत. राज्यात 6 लाख 86 हजार 150 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 47 हजार 801 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज 173 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 4.4 टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले 173 मृत्यू हे मुंबई मनपा-44, ठाणे-6, ठाणे मनपा-22, नवी मुंबई मनपा-10, कल्याण-डोंबिवली मनपा-5, उल्हासनगर मनपा-1, भिवंडी-निजापूर मनपा-2, मीरा-भाईंदर मनपा-2, पालघर-1, वसई-विरार मनपा-7, रायगड-1, पनवेल मनपा-1, नाशिक-1, नाशिक मनपा-7, धुळे-2, जळगाव-2, पुणे-5, पुणे मनपा-22, पिंपरी-चिंचवड मनपा-10,सोलापूर मनपा-3, कोल्हापूर-1, रत्नागिरी-१, संभाजीनगर -1, संभाजीनगर  मनपा-5, जालना-3, लातूर-1, बीड-1, नांदेड-3, अकोला मनपा-1, गोंदिया-1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील 1 अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

 • मुंबई: बाधीत रुग्ण- (92,9788), बरे झालेले रुग्ण- (64,872), मृत्यू- (5288), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(288), ॲक्टीव्ह रुग्ण- (22,504)
 • ठाणे: बाधीत रुग्ण- (61,869), बरे झालेले रुग्ण- (26,489), मृत्यू- (1646), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टीव्ह रुग्ण- (33,733)
 • पालघर: बाधीत रुग्ण- (9744), बरे झालेले रुग्ण- (4817), मृत्यू- (188), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (4739)
 • रायगड: बाधीत रुग्ण- (8459), बरे झालेले रुग्ण- (3731), मृत्यू- (159), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(2), ॲक्टीव्ह रुग्ण- (4567)
 • रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (870), बरे झालेले रुग्ण- (601), मृत्यू- (30), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (239)
 • सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (257), बरे झालेले रुग्ण- (205), मृत्यू- (5), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (47)
 • पुणे: बाधीत रुग्ण- (39,125), बरे झालेले रुग्ण- (16,427), मृत्यू- (1097), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (21,601)
 • सातारा: बाधीत रुग्ण- (1709), बरे झालेले रुग्ण- (981), मृत्यू- (67), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टीव्ह रुग्ण- (659)
 • सांगली: बाधीत रुग्ण- (597), बरे झालेले रुग्ण- (330), मृत्यू- (15), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (2521)
 • कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (1123), बरे झालेले रुग्ण- (807), मृत्यू- (20), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (296)
 • सोलापूर: बाधीत रुग्ण- (3978), बरे झालेले रुग्ण- (2076), मृत्यू- (344), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टीव्ह रुग्ण- (1557)
 • नाशिक: बाधीत रुग्ण- (7080), बरे झालेले रुग्ण- (3846), मृत्यू- (290), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (2943)
 • नगर: बाधीत रुग्ण- (848), बरे झालेले रुग्ण- (524), मृत्यू- (20), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (304)
 • जळगाव: बाधीत रुग्ण- (5810), बरे झालेले रुग्ण- (3336), मृत्यू- (345), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (2129)
 • नंदूरबार: बाधीत रुग्ण- (279), बरे झालेले रुग्ण- (149), मृत्यू- (11), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (119)
 • धुळे: बाधीत रुग्ण- (1517), बरे झालेले रुग्ण- (835), मृत्यू- (76), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(2), ॲक्टीव्ह रुग्ण- (604)
 • संभाजीनगर : बाधीत रुग्ण- (8217), बरे झालेले रुग्ण- (4042), मृत्यू- (338), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (3837)
 • जालना: बाधीत रुग्ण- (9783), बरे झालेले रुग्ण- (506), मृत्यू- (47), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (430)
 • बीड: बाधीत रुग्ण- (220), बरे झालेले रुग्ण- (105), मृत्यू- (5), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0),ॲक्टीव्ह रुग्ण- (110)
 • लातूर: बाधीत रुग्ण- (664), बरे झालेले रुग्ण- (325), मृत्यू- (33), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (306)
 • परभणी: बाधीत रुग्ण- (200), बरे झालेले रुग्ण- (101), मृत्यू- (5), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (94)
 • हिंगोली: बाधीत रुग्ण- (341), बरे झालेले रुग्ण- (276), मृत्यू- (2), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (63)
 • नांदेड: बाधीत रुग्ण- (572), बरे झालेले रुग्ण (251), मृत्यू- (24), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (297)
 • धाराशिव : बाधीत रुग्ण- (381), बरे झालेले रुग्ण- (234), मृत्यू- (14), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (133)
 • अमरावती: बाधीत रुग्ण- (823), बरे झालेले रुग्ण- (613), मृत्यू- (36), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (174)
 • अकोला: बाधीत रुग्ण- (1875), बरे झालेले रुग्ण- (1468), मृत्यू- (92), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टीव्ह रुग्ण- (314)
 • वाशिम: बाधीत रुग्ण- (103), बरे झालेले रुग्ण- (104), मृत्यू- (4), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (65)
 • बुलढाणा: बाधीत रुग्ण- (399), बरे झालेले रुग्ण- (206), मृत्यू- (16), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (177)
 • यवतमाळ: बाधीत रुग्ण- (424), बरे झालेले रुग्ण- (2801), मृत्यू- (14), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (130)
 • नागपूर: बाधीत रुग्ण- (2022), बरे झालेले रुग्ण- (1366), मृत्यू- (21), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (635)
 • वर्धा: बाधीत रुग्ण- (34), बरे झालेले रुग्ण- (14), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(1), ॲक्टीव्ह रुग्ण- (18)
 • भंडारा: बाधीत रुग्ण- (162), बरे झालेले रुग्ण- (89), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (73)
 • गोंदिया: बाधीत रुग्ण- (210), बरे झालेले रुग्ण- (156), मृत्यू- (3), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (51)
 • चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (164), बरे झालेले रुग्ण- (96), मृत्यू- (0), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (68)
 • गडचिरोली: बाधीत रुग्ण- (115), बरे झालेले रुग्ण- (66), मृत्यू- (1), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (48)
 • इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (195), बरे झालेले रुग्ण- (0), मृत्यू- (31), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(0), ॲक्टीव्ह रुग्ण- (164)
 • एकूण: बाधीत रुग्ण-(2,54,427), बरे झालेले रुग्ण- (1,40,325), मृत्यू- (10,289), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(297),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,०३,516)
आपली प्रतिक्रिया द्या