Video – 29 वर्षांनी रंगभुमीवर पुनरागमन, काय म्हणाले महेश मांजरेकर?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘शंकर-जयकिशन’ हे नवंकोरं नाटक रंगभूमीवर येत्या काही दिवसात अवतरणार आहे. सामना ऑनलाईनकडून या नाटकासंदर्भात महेश मांजरेकर यांच्याशी बातचीत केलीय प्रभा कुडके यांनी. तब्बल 29 वर्षांनंतर महेश मांजरेकर यांचे रंगभूमीवर पुनरागमन होत असल्याने, हे नाटक आपल्यासाठी खूप खास असल्याचे मांजरेकर यांनी सांगितले.