[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="164326,164325,164327,164328,164329"]
ताज्या बातम्यामहाराष्ट्रपुणेफोटो पुण्यात मराठा आरक्षणासाठी जबरदस्त आंदोलन सामना ऑनलाईन | 28 Jul 2018, 1:30 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 पुण्यातील विश्रांतवाडी चौकात आंदोलन करण्यात आलं (सर्व फोटो-चंद्रकांत पालकर) मराठा समाजातील युवकांनी यावेळी मुंडण करत सरकारचा निषेध केला या आंदोलनामुळे पुण्यातील बहुतांश दुकाने शनिवारी बंद होती विश्रांतवाडी परिसरातील बाजार परिसर बंद असल्याने अशा शुकशुकाट होता या आंदोलनामुळे वाहतूकोंडी झाली होती