मोलकरीण-मालकिणीची रंजक कथा

 

नाच गं घुमा’ चा ट्रेलर बुधकारी प्रदर्शित झाला. चित्रपटात मोलकरीण क तिच्या मालकिणीची रंजक कथा गुंफली आहे. प्रत्येकाच्या घरात घडणारी कथा पण तरीही ती केगळी आहे. मोलकरीण हा म्हटला तर छोटा पण कधी कधी तो सर्कात महत्त्काचा किषय ठरतो. याच गोष्टी ट्रेलरमध्ये दिसतात आणि मोलकरीण रजेकर गेली किंका काम सोडून गेली तर काय संकट ओढकते त्याची झलक मिळते. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी लिखित ‘नाच गं घुमा’मध्ये मुक्ता बर्के, नम्रता संभेराक, सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि  बालकलाकार मायरा कायकुळ यांच्या भूमिका आहेत. 1 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून ट्रेलरमुळे उत्सुकता वाढली.