Dadar Express दादर माटुंगा स्थानकात दोन ट्रेन एकमेकांवर आदळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या दादर स्थानकात दोन ट्रेन एकमेकांवर आदळल्याचे वृत्त आहे. पुद्दुचेरी व गदग एक्सप्रेस अशा त्या दोन ट़्रेन असून त्यातील एका ट्रेनचे काही डब्बे घसरल्याचे बोलले जात आहे.  घटनास्थळी पोलिस व रेल्वे कर्मचारी तैनात आहेत. वृत्तवाहिन्यांनी याबाबत वृत्त दिले आहे. मध्य रेल्वेकडून अद्याप याबाबत माहिती मिळालेली नाही.