ट्विटरला टक्कर देण्यासाठी मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग थ्रेड्स नावाचे अॅप 6 जुलै रोजी लॉंच करणार आहेत. युजर्स आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून थ्रेड्स लॉग-इन करू शकतील. ट्विटरवर जशी शब्दमर्यादा आहे तशीच थ्रेडवरही असेल.