मनी प्लांट वाढवायचंय… हे करून पहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनी प्लांटला थेट सूर्यप्रकाश नको असतो.

खिडकीजवळ किंवा उजेड असलेल्या जागी ठेवल्यास तो चांगला वाढतो.

जास्त सावलीत पाने पिवळी पडू शकतात.

महिन्यातून एकदा सेंद्रिय खत किंवा द्रवरूप खत दिल्यास वाढ होते.

काचेच्या बाटली किंवा जारमध्ये पाणी भरा.

मनी प्लांटची एक फांदी कापून त्याचा खालचा भाग पाण्यात ठेवा.

दर 7-10 दिवसांनी पाणी बदला.

कुंडीत हलकी आणि पाणी न साचणारी माती वापरा.

आठवडय़ातून 2-3 वेळा पाणी द्या.