पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला कोस्टल रोड कामाचा आढावा

1072

दक्षिण मुंबई ते वांद्रेपर्यंतचा प्रवास वेगवान करणाऱया कोस्टल रोडचे काम सध्या वेगात सुरू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी रात्री या कामाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल हेदेखील उपस्थित होते. कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यात प्रिंसेस स्ट्रीट ते वरळी सी-लिंकपर्यंतचा 9.98 किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या