मुंबई-गोवा महामार्गाची चाळण, वाहनचालकांची कसरत

370
mumbai-goa-highway-potholes

मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने चाळण झाली आहे. वाहन चालकांना कसरत करत मुंबई-गोवा महामार्गावरून वाहने चालवावी लागत आहेत. चिपळूण ते बावनदी दरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. गणेशोत्सवात गावी आलेल्या चाकरमान्यांना या खड्ड्यातूनच जावे लागले होते. महामार्गावरील खड्ड्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या