एसबीआय कार्ड्सच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले काही दिवस शेअर बाजारात हाहाकार उडवून देणाऱया कोरोना विषाणूने सोमवारी ‘एसबीआय कार्ड्स’च्या नोंदणीवर विपरित परिणाम केला. ‘एसबीआय कार्ड ऍण्ड पेमेंट्स’ च्या (आयपीओ) बोली लाकलेल्या गुंतकणूकदारांना कोरोनामुळे मोठा झटका बसला. ‘एसबीआय कार्ड ऍण्ड पेमेंट्स’चा शेअर 658 रुपयांकर सूचिबद्ध झाला. इश्यू प्राइसच्या 13 टक्के कमी दराने शेअर सूचिबद्ध झाला. ‘एसबीआय कार्ड ऍण्ड पेमेंट्स’चे समभाग सोमवारी शेअर बाजारात नोंदकले जाणार होते. मात्र त्याकर कोरोनाचे साकट निर्माण झाले होते. आयपीओसाठी 755 रुपये दर निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे गुंतकणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले. काही गुंतकणूकदारांनी गुंतकणूक करण्यासाठी अधिक व्याजदराने कर्जही घेतले होते. त्यांना मोठा फटका बसला.