सामना ऑनलाईन, मुंबई
उपांत्य फेरीत पात्र ठरलेल्या चार संघांमधील बीएएम संभाजीनगर व मुंबई युनिव्हर्सिटी संघांनी तीनपैकी दोन साखळी सामने जिंकून पश्चिम विभागीय मुलांच्या खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याच्या दिशेने पाऊल टाकले.