
मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपूर लोकसभेतील युवासेना युवती पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांचे काम बघून कायम करण्यात येतील, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून कळविण्यात आले.
मध्य, पूर्व, उत्तर नागपूर विधानसभा
अश्विनी पिंपळकर – जिल्हा युवती अधिकारी मध्य, पूर्व, उत्तर नागपूर विधानसभा; आभा आंबेकर – जिल्हा समन्वयक (मध्य नागपूर विधानसभा); कोमल गौर – उपजिल्हा युवती अधिकारी (मध्य नागपूर विधानसभा); रंजना रोकडे – उपजिल्हा युवती अधिकारी (उत्तर नागपूर विधानसभा); गौरी सावरबांधे – जिल्हा चिटणीस (पूर्व नागपूर विधानसभा); कुंदा लाशेकर – उपजिल्हा चिटणीस (उत्तर नागपूर विधानसभा); शिवानी शंकर बाशाहा – शहर युवती अधिकारी; काजल यादव – शहर समन्वयक; अश्विनी गजभिये – उपशहर चिटणीस; विभाग युवती अधिकारी – प्रिया निनावे, कोमल गुप्ता, सायली खैरेकर, निकिता कुहीकर, प्रतीक्षा वाहने, अनुराधा गुप्ता, प्रीती बनेला, वैष्णवी वैद्य, पूजा भनारकर, मानसी प्रजापती, सेजल दहिवाले, धनश्री झालके, जान्हवी पांडे, कावेरी पुट्टेवार, सोनिया नितीन शाहू, रूपल श्रॉफ, कामक्षी पांडे, मानसी वाजपये, आचल मालवंडे, केसर ठक्कर, हर्षदा ताडघरे, सेजल काटवे, पायल थावरे, सोशल मीडिया समन्वयक – नम्रता शंभरकर (मध्य, पूर्व, उत्तर नागपूर विधानसभा).
गडचिरोली जिल्हय़ातील युवासेना पदाधिकारी जाहीर
त्र्यंबक खरकटे – जिल्हा समन्वयक (गडचिरोली जिल्हा); दीपक बरसागडे – जिल्हा युवा अधिकारी (गडचिरोली विधानसभा); चंदू बहिरे – जिल्हा युवा अधिकारी (आरमोरी विधानसभा).




























































