
सामना ऑनलाईन, फैजाबाद
- अयोध्येतील भूमीवरून मोदींनी दिला ‘जय श्रीराम’चा नारा
- कमळाचे बटन दाबणारा देशभक्त आहे, कमळाला मत म्हणजेच मोदीला मत
- हिंदुस्थान किसीको छेडता नही, लेकीन छेडा तो छोडता भी नही है
- सपा, बसप, काँग्रेसचा इतिहास हा दहशतवादाबाबत बोटचेपं धोरणी स्वीकारण्याचा राहिला आहे
- दहशतवादाचा खेळ सावधानी हटी, दुर्घटना घटी असाच आहे
- दहशतवादी आपल्या देशात कमजोर सरकारची प्रतीक्षा करतायत
- हिंदुस्थानातही 2014 पूर्वी श्रीलंकेसारखीच स्थिती होती
- स्वदेश यात्राअंतर्गत रामायण सर्कीट, कृष्ण सर्कीट अशा एकूण 15 सर्कीटवर काम सुरू आहे
- आयुष्यमान भारत योजनेद्वारे आम्ही गरिबीचा इलाज करत आहे
- कार्यकर्त्यांच्या माझ्यावरील प्रेमामुळे सपा-बसपच्या नेत्यांचे बीपी वाढते
- या पक्षांनी श्रमिकांची कधीच पर्वा केली नाही, त्यांनी श्रमिकांच्या मदतीने स्वत: आणि स्वत:च्या कुटुंबाचा फायदा करून घेतला
- बाबासाहेबांचे नाव घेणाऱ्यांनी श्रमिकांबाबत बोलणं गरजेचं होतं की नाही ?
- समाजवादाची, लोहियांबाबत बोलणाऱ्यांनी गरिबांबाबत बोलणं गरजेचं होतं की नाही?
- मायावती यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विपरीत काम केले





























































