राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत केरळचा उदित विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
badminton-champion-udit

65 व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत मुलांचा अंतिम सामना दिल्लीचा शोर्य सिंग व केरळ चा एन. पी. उदित यांच्या मध्ये रंगला. या सामन्यात केरळचा खेळाडू उदित याने 2-0 ने विजय मिळवत स्पर्धेचे विजतेपद पटकावले.