राष्ट्रवादीचे नेते शेखर लाड यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

95

सामना ऑनलाईन । मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेखर लाड यांनी गुरुवारी शिवसेनाभवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.

आपली प्रतिक्रिया द्या